Skip to main content

Posts

Featured

पाणीपूरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना कंत्राटदाराला (ब्लॅकलिस्ट) काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. - श्री. संजय दैने जिल्हाधिकारी P10NEWS

  पाणीपूरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणार -जिल्हाधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न.       कंत्राटदाराचा रोष पाणी पुरवठा अभियंताची नियुक्ती न करता प्रशासनाने यांत्रिकीकरण विभागाचे उपअभियंता श्री नितीन पाटील यांच्या कडे पदभार असल्याने तांत्रिक अडचणी मुळे काम करण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गडचिरोली,दि.17(P10NEWS): पाणीपूरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पूरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. यासोबतच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास कंत्राटदारांसोबतच संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत गंभीर दखल घेण्याच्या सूचना श्री दैने यांनी दिल्या. जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक काल  जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यका

Latest posts

मतमोजणी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घेवून काटेकोरपणे पार पाडावी व मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. P10NEWS

गडचिरोली येथील सरकारी दवाखाना दिसण्यात ताज हॉटेल पण प्रत्यक्षात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना गैरजिम्मेदार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दररोज करावा लागतो सामना! P10NEWS

हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन प्रसंगी दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याचे मत आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी व्यक्त केले.– P10NEWS

गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत तीन जहाल माओवादी ठार P10NEWS

कोंढाळाच्या मेंढा घाटातून हजारो ब्रास रेती चोरणाऱ्या तस्करांना तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा ! लाखो रुपयांचा उलाढाल ! P10NEWS

नगर पालिका दुर्लक्षित पणामुळे गडचिरोली दोन वर्षांपासून नाली बंद असल्यामुळे सुभाष वार्ड गडचिरोली परिसरात घाणीचे साम्राज्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात! P10NEWS !

कांग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे आदिवासी नाहीत राजपूत आहेत. - डॉ.सुशील कोहाळ सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली P10NEWS

नागभुमी नागपूर में बहनकुमारी मायावतीजी की भव्य चुनावी जनसभा के लिए 11 एप्रिल को बसपा की जय्यत तयारी ! P10NEWS

देशात ओबीसी प्रवर्ग हा मोठा शेतकरी वर्ग आहे. भाजप, कांग्रेसन पक्षाने 80 वर्षांपासून ओबिसींची पिळवणूक व थट्टा केली.(बसपा पक्षचं ओबिसी करिता उत्तम पर्याय व संधी आहे)- प्रा. योगेश नामदेवराव गोन्नाडेजी बसपा उमेदवार - P10NEWS

गरिबांच्या हितासाठी व बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारा देशातील बसपा एकमेव पक्ष :- प्रा. योगेश नामदेवराव गोन्नाडेजी बसपा उमेदवार गडचिरोली - चिमुर लोकसभा मतदारसंघ. P10NEWS